प्रवाशांना आता मुंबई सेंट्रल येथे आगमन झाल्यावर पूर्णपणे नवीन बोर्डिंग सुविधेचा अनुभव मिळणार आहे.IRCTC ने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने आपली पहिली अत्याधुनिक \"POD हॉटेल ची संकल्पना मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सुरू केली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.